SMS

Promise Day SMS in Marathi

Happy Promise Day SMS in Marathi

Promise Day SMS

Promise Day SMS in Marathi, to send and sayings to your loved ones. Happy Promise Day is celebrated on February 11 every year in Valentine’s Week. So this Promise Day, make these 5 health promises to your partner and ensure a healthy and happy life together.

A promise to love them forever, to be on their side for the rest of your life and to assure them of your existence in every part of their life.

This day, not only brings in a chance to make your loved one feel special, but also gives you the opportunity to show them how much you care for their well-being.

Promise Day SMS in Marathi

खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुःखी असल्यावर एका व्यक्तीच्या कुशीत जावसं वाटतं ती म्हणजे आई.

जगातल्या सर्व संकटांची लायकी नसते. जेव्हा आपला मित्र खांद्यावर हात ठेवून म्हणतो. अर्रे डर ने की क्या बात है उपरवाला अपने साथ है.

सगळे म्हणतात तुझी तब्येत का वाढत नाही, मी सहज बोलो आजुन जिव लावनारी Girlfriend भेटली नाही.

कधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या प्रोफाईल मध्ये जावंच लागतं, आणि पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात पङावच लागत.

हातातलं फुल ओठांना लाउन ती हळूच बोल्ली जर आजूबाजूला कोणी नसतं तर फुलाच्या जागी तु असतास.

जेवढी ताकद आई वडीलांच्या आशिर्वादात आहे ना तेवढी ताकद तर अंबुजा सिमेंट मध्ये पण नाही.

प्रेम अशा व्यक्तीवर करावे कि ती आपल्या श्वासप्रमाणे असावी की ज्याशिवाय आपण आणि आपल्याशिवाय ती जगूच शकत नाही.

संकटावर अशा प्रकारे तुटुन पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरिही इतिहास घडला पाहिजे

माझ्यावर जळणारे किती ही असले तरी मला फरक पडत नाही कारण माझ्यावर प्रेम करनारे पण कमी नाहीत.

It is followed by Rose Day, Propose Day, Chocolate Day, Teddy Day, Promise Day, Hug Day, Kiss Day and finally, Valentine’s Day.

Leave a Reply